"मा.म. देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ==बालपण== ==शिक्षण== ==समाजकार्य== ==लिखित ग्रंथ== राष्ट्र जागृती लेखमाल...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
 
छोNo edit summary
ओळ ४:
==लिखित ग्रंथ==
राष्ट्र जागृती लेखमाला अंर्तगत प्रा.मा.म.देशमुख यांनी पुढील ग्रंथ लिहिले आहेत.त्यातील मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली होती पण अवतरण चिन्हापर्यंत लढून हायकोर्टाने बंदी उठवली.त्याच्या पुस्तकांचे वैशिष्टये म्हणजे ना नफा ना तोटा तत्वावर विक्री व पुस्तकांचा प्रचंड खप.
*#शिवशाही
*#सन्मार्ग
*#राष्ट्रनिर्माते
*#मनुवाद्याशी लढा(नववी आवृती)
*#[[रामदास]] आणि [[पेशवाई]]
*#[[मराठा]] कुणबी समाजाची दशा आणि दिशा
*#बहुजन समाज आणि परिवर्तन
*#समाज प्रबोधन
*#शिवराज्य
*#भांडारकर झाँकी है शनिवारवाडा बाकी है
*#वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य
*#अभिनव अभिरूप लोकसभा
*#मराठ्यांचे दासीपुत्र(संपादित)
*#अभ्यास असा करावा
*#जय जिजाऊ
*#मनुवादी शिवस्मारक होऊ देणार नाही...
*#[[प्राचीन भारताचा इतिहास]]
*#मध्ययुगीन भारताचा इतिहास (महाराष्ट्र शासनाने बंदी घातली हायकोर्टाने बंदी उठवली.)
*#युगप्रवर्तक शिवराज आणि मराठ्याची शौर्यगाथा
==मा.म.देशमुख यांच्या भाषणाच्या व्हिडिओ सी.डी==
*#[[बौद्ध धम्म]] आणि शिवधर्म
*#छत्रपती शिवराय
*#[[डॉ.बाबासाहेब आंबेडकर]] आणि बहूजन समाज
*#डॉ.पंजाबराव देशमुख
*#न्या.सावंत मुलाखत
*#आरक्षण भाग १
*#आरक्षण भाग २
*#ब्राह्मणी थोतांड
*#[[कांशीराम]]
*#अविद्येपेक्षा कुविद्या भयानक
*#क्रांतीकारी भाषण
*#हिंदू राष्ट्रवाद
==पुरस्कार==