"पाली भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १८:
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = [http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=pli pli]
}}
'''पाली''' ही [[भारत]]ीय उपखंडामधील एक [[प्राकृत]] [[भाषा]] होती. आज ज्या प्रदेशात [[हिंदी]] बोलली जाते त्याच प्रदेशात भगवान बुद्धांनी लोकांच्या भाषेत उपदेश केलेला आहे. अर्थात पाली म्हणजेच प्राचीन [[हिंदी]] होय. प्राचीन [[बौद्ध धर्म]]ामधील प्रमुख भाषा असलेल्या पालीमध्ये ह्या धर्मामधील [[त्रिपिटक]] व इतर अनेक महत्त्वाचे ग्रंथ लिहिले गेले आहेत. [[थेरवाद]]ाची पवित्र भाषा देखील पालीच आहे. ह्या कारणांस्तव आजच्या घडीला २५०० वर्षानंतर भाषा बदलून सुद्धा पालीचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला जातो.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पाली_भाषा" पासून हुडकले