"यक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५४३ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो ('Category:यक्ष' मध्ये समावेश)
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
'''यक्ष''' (स्त्रीलिंग: '''यक्षी''' किंवा '''यक्षिणी''') या हिंदू पुराणांतील [[अप्सरा]], [[किन्नर]], आणि [[विद्याधर]] यांजप्रमाणे, कनिष्ठ देवता असून काही ठिकाणी त्यांचायक्षांचा वनचर असाही उल्लेख होतो. धन-संपत्तीचे रक्षण करण्यासाठी यक्षांची नेमणूक होत असे. हिंदू पुराणांनुसार वैश्रवण [[कुबेर]] हा यक्षाधिपती मानला जातो. अनेक देवळांवरील यक्षांच्या प्रतिमा पाहिल्या तर, ही मंडळी ढेरपोटी आणि आखुड पायाची असावीत, असा समज होतो.
 
==पुराणांत आलेल्या काही यक्षांची नावे==
मानस, सत्यजित्‌
 
----
५७,२९९

संपादने