"विद्याधर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
हिंदू संस्कृतीप्रमाणे, [[अप्सरा]], [[किन्नर]], [[यक्ष]] यांजप्रमाणे, विद्याधर हे [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|अर्धदेव]] समजले जातात. त्यांचीत्यांच्या पत्नीला विद्याधरी म्हटले जाते. पुराणात ज्यांची नावे आली आहेत असे काही विद्याधर :
 
अलंकारशील, कल्याणक, कालसंवर (हा विजयार्ध पर्वताच्या दक्षिणेला असलेल्या मृतवती देशातील कालकूट नगरीचा स्वामी होता), जीमूतकेतु (जीमूतवाहनाचा पिता), जीमूतवाहन, नरवाहनदत्त, मदनवेग, सुदर्शन, सुमनस्‌, हेमकुंडल, हेमप्रभ, वगैरे.
"https://mr.wikipedia.org/wiki/विद्याधर" पासून हुडकले