"जुनी चिनी लिपी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 42 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q178528
No edit summary
ओळ १:
'''जुनी चिनी चित्रलिपी''' ([[नवी चिनी चित्रलिपी|नव्या चिनी लिपीत]]: 正体字; जुन्या चिनी लिपीत: 正體字; [[फीनयीन]]मध्ये रोमन लिखाण: zhèngtǐzì; उच्चार: चऽन्ग्-थीऽइ-झ्; अर्थ: जुनी प्रमाणित चिनी चित्रलिपी) ही चिनी भाषा लिहिण्याच्या दोन चित्रलिपींपैकी एक आणि चिनी गटातल्या भाषांची मूळ चित्रलिपी आहे. या लिपीला चिनी भाषांची पारंपरिक लिपी असेही म्हणतात. ही लिपी अजूनही [[तैवान]], [[हाँगकाँग]], आणि [[मकाव]] या चीनशेजारील भूभागांमध्ये प्रचलित आहे. सिंगापूर आणि मलेशियातले चिनी लोक सोडले तर परदेशांतले अन्य चिनीही हीच लिपी प्रमाणित मानतात.
 
{{विस्तार}}
ओळ ५:
[[वर्ग:अपूर्ण लेख]]
[[वर्ग:चिनी भाषा]]
[[वर्ग:लिप्या]]
 
[[cs:Čínské znaky#Tradiční a zjednodušené znaky]]