"ज्याँ-पॉल सार्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Jean-Paul Sartre FP.JPG|thumb|right|250px|{{लेखनाव}} (इ.स. १९५० सालाच्या सुमारास)]]
'''ज्याँ-पोल सार्त्र''' ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Jean-Paul Sartre'' ;) ([[जून २१]], [[इ.स. १९०५]] - [[एप्रिल १५]], [[इ.स. १९८०]]) हा फ्रेंच लेखक, नाटककार व [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञ]] होता. इ.स.च्या विसाव्या शतकातील अस्तित्ववाद, [[मार्क्सवाद]] या तत्त्वप्रणालींमधील तो अग्रणी तत्त्वज्ञ होता. त्याने विपुल लेखन केले. त्याला इ.स. १९६४ साली [[साहित्यातील नोबेल पारितोषिक]] जाहीर करण्यात आले होते, परंत तो त्याने स्वीकारला नाही.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.nobelprize.org/nobel_prizes/literature/laureates/1964/ | शीर्षक=The Nobel Prize in Literature 1964 | प्रकाशक=Nobelprize.org | अॅक्सेसदिनांक=१९ ऑक्टोबर २०१३ | भाषा=इंग्रजी | अनुवादीत शीर्षक=साहित्यातील नोबेल पारितोषिक १९६४}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==