"मिखाइल शोलोखोव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 71 langlinks, now provided by Wikidata on d:Q42398
No edit summary
ओळ ६:
 
 
मिखाईल अलेकसांद्रोविच यांचे सगळ्यात गाजलेले पुस्तक ''अँड क्वाएट फ्लोज द डॉन'' ही कादंबरी. १९२६ साली मिखाईल अलेकसांद्रोविच यांनी ही कादंबरी लिहायला सुरूवात केली आणि १४ वर्षांनी ती लिहून प्रकाशित झाली. या कादंबरीसाठी मिखाईल यांना १९६५ सालचे [[नोबेल पारितोषिक]] प्रदान करण्यात आले.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.nobelprize.org/nobel_prizes/literature/laureates/1965/ | शीर्षक=The Nobel Prize in Literature 1965 | प्रकाशक=Nobelprize.org | अॅक्सेसदिनांक=१९ ऑक्टोबर २०१३ | भाषा=इंग्रजी | अनुवादीत शीर्षक=साहित्यातील नोबेल पारितोषिक १९६५}}</ref> याही कादंबरीत दोन्ही युद्धांमुळे रशियन जनतेवर झालेले परिणाम लेखकांनी मांडले आहेत. ऑक्टोबर क्रांतीच्या आधीपासून स्थित्यंतरे होत रशियाचे [[सोवियेत संघ]] होण्याचा, महाशक्ती होण्याचा कालखंड या पुस्त्कात येतो. या कादंबरीची तुलना [[टॉलस्टॉय]] यांच्या ''वॉर अँड पीस'' शी केली जाते.
 
 
मिखाईल अलेकसांद्रोविच यांच्या इतर साहित्यातील ''व्हर्जिन सॉईल अपटर्नड्'' दुस्ऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारीत असून फेट ऑफ ए मॅन ही दीर्घकथा आहे. या दोन्ही पुस्त्कांचे जगभर स्वागत झाले. यातील नायक युद्धामुळे पूर्णपणे उध्वस्त होऊनही जिद्दीने पुन्हा उभा राहतो आणि आयुष्यात यशस्वी होतो. ही दीर्घकथा समस्त रशियन लोकांना प्रेरणादयी ठरली, तिचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
{{विस्तार}}