"पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४२:
 
== पोर्तुगीजांचे आगमन ==
पोर्तुगीजांनी केप मार्गाचा शोध लावल्याने भारताकडे जाणार्या नवीन सागरी मार्गाचा वापर करणारे पोर्तुगाल हे पहिले पश्चिम युरोपिय राष्ट्र ठरले. वास्को द गामाच्या भारतातील यशस्वी मोहिमेनंतर पेड्रो अल्वारेझ कॅब्रल याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालची राजधानी [[लिस्बन]] येथून १३ जहाजांमधून १२०० खलाशांचा तांडा [[९ मार्च]], [[इ.स. १५००]] रोजी भारताकडे निघाला. पुढे सागर सफरीत वाईट हवामानामुळे जहाजांचा हा काफिला भरकटला व [[ब्राझिल]]कडे गेला. तिथून तो भारताकडे वळला आणि [[१३ सप्टेंबर]], इ.स. १५०० रोजी कालिकत येथे पोहोचला.
 
== पारिभाषिक शब्दसूची ==