"अबखाझिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q23334
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = अबखाझिया
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = Аҧсны /Аҳәынҭқарра (Аҧсны) Apsny<brsmall>([[अबखाझ भाषा|अबखाझ]])</small>Абхазия<br />აფხაზეთი Abkhaziya<small>([[जॉर्जियन भाषा|जॉर्जियन]])</small><br />RepublicРеспублика ofАбхазия Abkhazia(Абхазия) <small>{{ru icon}}</small>
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = अबखाझियाचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of Abkhazia.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of Abkhazia.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|जागतिक_स्थान_नकाशा = Europe location ABX.png
|राष्ट्र_नकाशा = Abkhazia detail map2.png
Line १६ ⟶ १४:
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत =
|sovereignty_type = [[जॉर्जिया]]पासून {{nowrap|अंशत: मान्य स्वातंत्र्य}}
|राष्ट्र_गान =
|established_event3 = जॉर्जियाची [[सोव्हियेत संघ]]ापासून स्वातंत्र्याची घोषणा
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = १२ ऑक्टोबर १९९९
|established_date3 = ९ एप्रिल १९९१
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|established_event4 = सोव्हियेत संघाचे विघटन
|राष्ट्रीय_भाषा = अबखाझ, [[रशियन]]
|established_date4 = २६ डिसेंबर १९९१
|इतर_प्रमुख_भाषा =
|established_event5 = अभखाझियाचे [[संविधान]]
|राष्ट्रीय_चलन =
|established_date5 = २६ नोव्हेंबर १९९४
|राष्ट्रीय_प्राणी =
|established_event7 = स्वातंत्र्य घोषणा
|राष्ट्रीय_पक्षी =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांकestablished_date7 = १२ ऑक्टोबर १९९९
|राष्ट्रीय_फूल =
|established_event8 = पहिली आंतरराष्ट्रीय मान्यता
|established_date8 = २६ ऑगस्ट २००८
|राष्ट्रीय_भाषा = [[अबखाझ भाषा|अबखाझ]], [[रशियन]]
|इतर_प्रमुख_भाषा = [[जॉर्जियन भाषा|जॉर्जियन]]
|राष्ट्रीय_चलन = [[रशियन रूबल|रूबल]]
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक =
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ८,६५३६६०
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के =
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक =
|लोकसंख्या_संख्या = २,५०,०००
|लोकसंख्या_घनता = २९
|प्रमाण_वेळ = [[मॉस्को प्रमाणवेळ]]
|यूटीसी_कालविभाग =+०३:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक =
|आंतरजाल_प्रत्यय =
Line ४२ ⟶ ४५:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''अबखाझिया''' हा [[काळा समुद्र|काळ्या समुद्राच्या]] किनाऱ्यावरील व [[कॉकेशस]] भौगोलिक प्रदेशामधील एक वादग्रस्त भूभाग आहे. १९९९ साली [[जॉर्जिया]] देशापासून फुटून स्वातंत्र्याची घोषणा करणाऱ्या अबखाझियाला एक स्वतंत्र [[देश]] म्हणून आजच्या घडीला केवळ [[रशिया]], [[निकाराग्वा]], [[व्हेनेझुएला]], [[नौरू]], [[तुवालू]] ह्या देशांनी तसेच [[दक्षिण ओसेशिया]] ह्या अंशत: मान्य देशाने मान्यता दिली आहे. जॉर्जियाचा ह्या स्वातंत्र्याला पूर्ण विरोध असून अबखाझिया आपल्याच देशाचा एक स्वायत्त भाग आहे अशी भुमिका त्याने घेतली आहे. [[युरोपियन संघ]], [[नाटो]] व इतर बरेच देश मात्र स्वतंत्र अबखाझिया देशाला मान्यता देण्याच्या विरोधात आहेत.
[[चित्र:Ridge view from pitsunda cape.jpg|thumb|left|200px|{{लेखनाव}}]]
'''अबखाझिया''' हा [[जॉर्जिया देश|जॉर्जिया]] देशातील [[रशिया]]च्या सीमेजवळील एक वादग्रस्त भाग आहे. १९९१ साली अबखाझियाने स्वातंत्र्याची घोषणा केली. जॉर्जियाने ह्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व अबखाझिया स्वतंत्र देश नसुन आपल्याच देशाचा एक स्वायत्त भाग आहे अशी भुमिका घेतली आहे. रशिया व [[निकाराग्वा]] ह्या देशांनी अबखाझिया देशाला मान्यता दिली आहे, तसेच इतर काही देश भविष्यात हे धोरण स्वीकारण्यास तयार आहेत. [[युरोपियन संघ]], [[नाटो]] व इतर बरेच देश मात्र स्वतंत्र अबखाझिया देशाला मान्यता देण्याच्या विरोधात आहेत.
 
== हेसुद्धा पाहा ==
* [[जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी]]
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Аҧсны|अबखाझिया}}
* [http://www.abkhaziagov.org/en/ अबखाझियाच्या राष्ट्राध्यक्षाचे संकेतस्थळ]
* {{Wikiatlas|Abkhazia|अबखाझिया}}
* {{wikivoyage|Abkhazia|अबखाझिया}}
 
{{मार्गक्रमण युरोपातील देश}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अबखाझिया" पासून हुडकले