"राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 53 langlinks, now provided by Wikidata on d:Q160213
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२:
| पत्नी_नाव = [[सीता]]
| अपत्ये = [[लव]] , [[कुश]]
| अन्य_नावे = दाशरथिदाशरथी, कौसल्येय
| या_देवतेचे_अन्य_अवतार =
| या_अवताराची_मुख्य_देवता = [[विष्णू]]
ओळ ३१:
}}
'''राम''' ([[संस्कृत भाषा|संस्कॄत]]: राम ; [[कन्नड भाषा|कन्नड]]: ರಾಮ ; [[तमिळ भाषा|तमिळ]]: இராமன் ; [[तेलुगू भाषा|तेलुगू]]: రామ ; [[बर्मी भाषा|बर्मी]]: ရာမ , ''जामा'' ; [[चिनी भाषा|चिनी]]: ''लोमो'' ; [[जावी भाषा|जावी]]: ''रामविजया'' ; [[ख्मेर भाषा|ख्मेर]]: ព្រះ​រាម , ''फ्र्या ऱ्याम'' ; [[लाओ भाषा|लाओ]]: ພຣະຣາມ , ''फ्रा लाम'' ; [[मलय भाषा|मलय]]: ''मगात श्री रामा'' ; मारानाव भाषा: मांगांदिरी; [[तागालोग भाषा|तागालोग]]: ''राजा बांतुगान''; [[थाई भाषा|थाई]]: พระราม , ''फ्रा राम'' ;) हा [[अयोध्या|अयोध्येचा]] राजा होता. [[रामायण|रामायणाचा]] महानायक असलेला राम [[विष्णू|विष्णूचा]] सातवा अवतार मानला जातो. तो [[इक्ष्वाकु कुळ|इक्ष्वाकुवंशीय]] अयोध्येचा राजा [[दशरथ]] व त्याची प्रथम पत्नी [[कौसल्या]] यांचा पुत्र होता. त्याचा [[जनक|जनककुळातील]] [[सीरध्वज जनक|सीरध्वज जनकाच्या]] [[सीता]] या कन्येशी विवाह झाला.
रामाला आणखी तीन सावत्र भाऊ होते . ज्यांचीत्यांची नावे [[लक्ष्मण]], ,[[भरत]] व [[शत्रुघ्न]] आहेत होती.
 
==श्रीरामाच्या काही नावांचा उगम==
ओळ ४२:
==सर्वार्थाने आदर्श==
श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्‍नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्‍त केल्यावर त्याने आपल्या वैयक्‍तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्‍नीचा त्याग केला.
श्रीराम हा आदर्श शत्रू सुद्दाशत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’
 
श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या; म्हणूनच त्याला ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हणतात.
 
==रामराज्य==
पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय.
 
==राम आणि त्याच्या जीवनावर आधारित काही ग्रंथ==
* [[रामायण]] (या ग्रंथाच्या विविध लेखकांनी लिहिलेल्या अनेक प्रती आहेत. मूळ रामायण वाल्मीकी ऋषींनी संस्कृतमध्ये लिहिले.
* अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम (मूळ गुजराथी लेखक दिनकर जोषी, मराठीत अनुवाद करणाऱ्या सुषमा शाळिग्राम)
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/राम" पासून हुडकले