"शं.ल. किर्लोस्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५३:
}}
'''शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर''' (२८ मे, इ.स. १९०३ - २४ एप्रिल, इ.स. १९९४; [[पुणे]], महाराष्ट्र ;) हे [[मराठा|मराठी]], भारतीय उद्योजक होते. [[किर्लोस्कर समूह|किर्लोस्कर समूहाच्या]] विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. व्यापार व उद्योग क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची कदर करत भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६५ साली त्यांना [[पद्मभूषण पुरस्कार]] देऊन गौरवले. किर्लोस्कर समूहाचे संस्थापक [[लक्ष्मणराव किर्लोस्कर]] त्यांचे वडील होते.
 
==चरित्र==
* [[सविता भावे]] यांनी शंतनुराव किर्लोस्करांचे ’कालापुढती चार पाऊले’ या शीर्षकनावाचे चरित्र लिहिले आहे.
 
== बाह्य दुवे ==