"पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३३:
 
== इतिहास ==
[[इ.स. १४९७]] साली [[पोर्तुगाल]]चा राजा इमॅन्युअलने [[आफ्रिका खंड|आफ्रिका खंडाला]] प्रदक्षिणा घालण्याची मोहिम आखली. या मोहिमेची जबाबदारी त्याने पोर्तुगीज दर्यावर्दी [[वास्को दा गामा|वास्को द गामा]] याच्यावर सोपवली. चार जहाजे आणि एकशे सत्तर प्रशिक्षित खलाशी घेऊन वास्को द गामा मोहिमेवर निघाला. आफ्रिकेच्या पश्चिम किनार्याने दक्षिणेच्या टोकापर्यंत तो गेला. या दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला त्याने 'केप ऑफ स्टॉर्म्स'<ref group="श">{{lang-en|Cape of Storms}}, {{lang-mr|वादळाचे भूशिर}}</ref> असे नाव दिले. पुढे पोर्तुगालने ते बदलून '[[केप ऑफ गुड होप]]'<ref group="श">{{lang-en|Cape of Good Hope}}, {{lang-mr|आशेचे भूशिर}}</ref> असे केले. त्यानंतर वास्को द गामा आफ्रिकेच्या पूर्व किनार्याने [[मोझांबिक]] येथे आला. त्यावेळी मोझांबिक हे प्रगत बंदर होते व तिथे मिलिंद या राजाचे शासन होते. या बंदरात वास्को द गामाला काही भारतीय जहाजे नांगरलेली दिसली. त्या जहाजावरील अब्दुल माजिद नावाच्या एका भारतीय खलाशाची मदत घेऊन [[अरबी समुद्र|अरबी समुद्रातून]] प्रवास करीत वास्को द गामा भारताच्या मलबार किनार्यावर पोहोचला. [[कालिकत]]पासून उत्तरेला सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या कप्पड<ref group="टीप">कप्पड बीच - येथील एका दगडी स्तंभावर वास्को द गामाने त्याची जहाजे नेमकी कोठे नांगरली याचा थोडक्यात उल्लेख आहे.</ref> या लहानशा खेड्यात त्याने [[१७ मे]], [[इ.स. १४९८]] रोजी नांगर टाकला व त्यानंतर तीन दिवसांनी तो त्याची जहाजे घेऊन कालिकत बंदरात आला. या मोहिमेमुळे [[युरोप]]कडून भारताकडे थेट येणार्या नवीन सागरी मार्गाचा शोध पोर्तुगालच्या या दर्यावर्दीने लावला.
 
== पारिभाषिक शब्दसूची ==