"पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३३:
 
== इतिहास ==
[[इ.स. १४९७]] साली [[पोर्तुगाल]]चा राजा इमॅन्युअलने [[आफ्रिका खंड|आफ्रिका खंडाला]] प्रदक्षिणा घालण्याची मोहिम आखली. या मोहिमेची जबाबदारी त्याने पोर्तुगीज दर्यावर्दी [[वास्को दा गामा|वास्को द गामा]] याच्यावर सोपवली. चार जहाजे आणि एकशे सत्तर प्रशिक्षित खलाशी घेऊन वास्को द गामा मोहिमेवर निघाला. आफ्रिकेच्या पश्चिम किनार्याने दक्षिणेच्या टोकापर्यंत तो गेला. या दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला त्याने 'केप ऑफ स्टॉर्म्स'<ref group="श">{{lang-en|Cape of Storms}}, {{lang-mr|वादळाचे भूशिर}}</ref> असे नाव दिले. पुढे पोर्तुगालने ते बदलून '[[केप ऑफ गुड होप]]'<ref group="श">{{lang-en|Cape of Good Hope}}, {{lang-mr|आशेचे भूशिर}}</ref> असे केले. त्यानंतर वास्को द गामा आफ्रिकेच्या पूर्व किनार्याने [[मोझांबिक]] येथे आला.
 
== पारिभाषिक शब्दसूची ==
{{संदर्भयादी|group="श"}}
 
== बाह्य दुवे ==