"गोविंद पुरुषोत्तम देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''गो.पु. देशपांडे''' (पूर्ण नाव : गोविंद पुरुषोत्तम देशपांडे) (जन्म :रहिमतपूर, २ ऑगस्ट, १९३८; मृत्यू : पुणे, १६ ऑक्टोबर २०१३<ref>http://www.business-standard.com/article/pti-stories/marathi-playwright-g-p-deshpande-passes-away-113101600967_1.html</ref> )हे एक मराठी नाटककार, कवि आणि लेखक होते. <br />
नाशिक जिल्ह्यातील रहितमतपूर हे त्यांचे गाव. त्यांना शाळेत घातल्यावर देशपांडे यांनी दीड वर्षातच पहिली ते तिसरी हा अभ्यास पुरा केला होता. रहिमतपूरहून ते १९५४मध्ये मॅट्रिक झाले, आणि पुढील शिक्षणासाठी मुंबईला आणि नंतर परदेशी गेले. त्यांचा मराठी संतकवींसकट इतर कवींच्या साहित्याचा चांगला अभ्यास होता. ते दिल्ली विश्वविद्यालयातून प्राध्यापक म्हणून निवृत्त होऊन पुण्यात स्थायिक झाले होते. ते चिनी भाषा-तज्ज्ञ होते, आणि भारत-चीन राजकीय संबंधाचे जाणकार होते.