"समारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने पुनर्निर्देशन ठेउन लेख समारा, रशिया वरुन समारा ला हलविला
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''समारा''' [[रशिया]]तील मोठे शहर आहे. १९३५ ते १९९१दरम्यान याचे नाव '''कायबिशेव''' होते.
| नाव = समारा
| स्थानिक = Самара
| चित्र = Samara main.jpg
| चित्र_वर्णन =
| ध्वज = Flag of Samara (Samara oblast).png
| चिन्ह = Coat of Arms of Samara (Samara oblast).png
| नकाशा१ = रशिया
| pushpin_label_position =
| देश = रशिया
| विभाग = [[समारा ओब्लास्त]]
| स्थापना = [[इ.स. १५८६]]
| महापौर =
| क्षेत्रफळ = ५४१.३८
| उंची =
| लोकसंख्या_वर्ष = २०१३
| लोकसंख्या = ११,७१,५९८
| घनता = २१६४
| महानगर_लोकसंख्या =
| वेळ = [[मॉस्को प्रमाणवेळ]] ([[यूटीसी+०४:००]])
| वेब = [http://city.samara.ru/ अधिकृत संकेतस्थळ]
|latd = 53 |latm = 12 |lats = 10 |latNS = N
|longd = 50 |longm =8 |longs = 27 |longEW = E
}}
'''समारा''' ({{lang-ru|Самара}}) हे [[रशिया]] देशाच्या [[समारा ओब्लास्त]]ाचे मुख्यालय आहे. आहे. समारा शहर रशियाच्या [[युरोप]]ीय भागात [[वोल्गा नदी|वोल्गा]] व समारा नद्यांच्या संगमावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार ११.७ लाख लोकसंख्या असलेले समारा रशियामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
१९३५ ते १९९१ दरम्यान ह्या शहराचे नाव कायबिशेव असे होते. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] [[नाझी जर्मनी|जर्मन]] सैन्याची [[सोव्हियेत संघ]]ात आगेकुच सुरू असताना १९४१ साली देशाची राष्ट्रीय राजधानी [[मॉस्को]]हून तात्पुरती कायबिशेवला हलवली गेली होती. जर्मनीचा पराभव निश्चित झाल्यानंतर ती पुन्हा मॉस्कोला नेण्यात आली.
{{विस्तार}}
 
==हेही पहा==
*[[रशियामधील शहरांची यादी]]
 
== बाह्य दुवे ==
* [http://city.samara.ru/ अधिकृत संकेतस्थळ]
*{{wikivoyage|Samara|समारा}}
{{कॉमन्स|Самара|समारा}}
 
[[वर्ग:रशियामधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/समारा" पासून हुडकले