"फिफा विश्वचषक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ३८:
 
== स्पर्धेचे स्वरूप ==
पात्रता फेरीमधून निवड झालेल्या ३२ संघांचे प्रत्येकी ४ असे ८ गट केले जातात. प्रत्येक संघ आपापल्या गटामधील इतर तीन संघांसोबत [[साखळी-सामने स्पर्धा|साखळी पद्धतीने]] सामने खेळतो. विजय मिळवल्यास ३, बरोबरीत सुटल्यास १ तर पराभव झाल्यास ० असे गूण दिले जातात. साखळी फेरीनंतर प्रत्येक गटामधील अव्वल क्रमांकाचे दोन अशा एकूण १६ संघांना [[बाद-फेरी स्पर्धा|बाद फेरी]]मध्ये प्रवेश मिळतो. बाद फेरीमध्ये निर्धारित वेळेमध्ये जर सामना गोल-बरोबरीमध्ये राहिला तर [[अतिरिक्त वेळ (खेळ)|अतिरिक्त वेळ]] व [[पेनल्टी शूटआउट (फुटबॉल)|पेनल्टी शूटआउट]] ह्या पद्धती वापरून सामन्याचा निकाल लावला जातो.
 
== विजेते==