"चक्रीवादळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १४:
 
==श्रेणी==
चक्रीवादळाची श्रेणी खालीलप्रमाणे निर्धारित करतातठरते :
श्रेणी १: चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग ताशी ९० ते १२५१२४ किमी प्रतितास - घर पिके व झाडे यांचे नाममात्र नुकसान होते.<br />
श्रेणी २: चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग ताशी १२५ ते १६४ किमी प्रतितास - लक्षात येण्यापत नुकसान.<br />
श्रेणी ३: चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग ताशी १६५ ते २२४ किमी प्रतितास - छपरे उडणे व वीजपुरवठ्यास धोका.<br />
श्रेणी ४: चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग ताशी २२५ ते २७९ किमी प्रतितास - जबर नुकसान,मालमत्तेचे नुकसान वीज पुरवठा खंडित.<br />
श्रेणी ५: चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग ताशी २८० किमी किंवा त्यापेक्षा जास्त (प्रतितास) - मोठ्या प्रमाणात जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान, विस्तारित क्षेत्रात प्रभाव.
 
==चक्रीवादळाचे नामकरण==