"चक्रीवादळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 95 langlinks, now provided by Wikidata on d:Q8081
No edit summary
ओळ ५:
 
घूर्णवात लहान किंवा मोठे असले. तरी त्यांचा जमिनीवरून सरकण्याचा वेग बव्हंशी वेग ताशी १७५ किलोमीटरपेक्षा पेक्षा कमी असतो व जमिनीवरील आकारमान सुमारे २५० फूट असते. अनेक बलाढ्य घूर्णवात ताशी ४५० किलोमीटरपेक्षा वेगाने जाताना आढळलेली आहेत. असे घूर्णवात [[अंटार्क्टिका]] वगळता इतर सर्व [[खंड|खंडांत]] होत असले तरी, [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] दक्षिण-मध्य भागात त्यांचे प्रमाण जास्त आहे.
==तीव्रता मापन==
चक्रीवादळाची तीव्रता खालील प्रकारांनी मोजण्यात येते:
* वातावरणशास्त्र(क्लायमेटॉलॉजी)
* सामान्य सरासरीचे अवलोकन
* उपग्रहाची मदत घेउन
* रडार वापरून
==श्रेणी==
चक्रीवादळाची श्रेणी खालीलप्रमाणे निर्धारीत करतात :
श्रेणी १: गती ९० ते १२५ किमी प्रतीतास - घर पिके व झाडे यांचे नाममात्र नुकसान होते.
श्रेणी २: गती १२५ ते १६४ किमी प्रतीतास - लक्षात येण्यापत नुकसान.
श्रेणी ३: गती १६५ ते २२४ किमी प्रतीतास - छपरे उडणे व विजपुरवठ्यास धोका.
श्रेणी ४: गती २२५ ते २७९ किमी प्रतीतास - जबर नुकसान,मालमत्तेचे नुकसान वीज पुरवठा खंडित.
श्रेणी ५: गती २८० किंवा त्यापेक्षा जास्त (प्रतीतास) - मोठ्या प्रमाणात जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान,विस्तारित क्षेत्रात प्रभाव.
==चक्रीवादळाचे नामकरण==
सध्या चक्रीवादळाला नाव देण्याची पद्धत आहे.हवामानतज्ज्ञ व त्याविषयी काम करणाऱ्या सर्वांना संवाद करण्यास सोपे जावे म्हणून त्याचे नामकरण करतात.या पद्धतीचे जनक [[ऑस्ट्रेलिया]]तील हवामानतज्ज्ञ आहेत.
* ते आपल्याला न आवडणाऱ्या राजकारणी लोकांचे नाव देत असत.
* अमेरिकन सैनिक आपल्या पत्नीचे किंवा मैत्रिणीचे नाव देत असत.
* १९७९ मध्ये जागतिक हवामान संघटनेने स्त्री पुरुषांच्या नावाने ती देण्याचा प्रयत्न केला.त्यांनी त्यासाठी एक यादीच बनविली.
* सन २००० पासून एका वेगळ्या पद्धतीने नावे देण्यात येतात.निसर्गाशी संबंधीत/खाद्यपदार्थाची ती नावे आहेत. जेथे चक्रीवादळे येतात त्या देशांची यादीही तयार करण्यात आलेली आहे.साधारणतः ६ वर्शांनी या यादीतील नावे वापरणे प्रथमपासून सुरू करतात.<ref>[[http://epaper.newsbharati.com/opnimg.aspx?lang=3&spage=MPage&NB=2013-10-11#MPage_1 तरुण भारत, नागपूर- ई-पेपर दि. १२/१०/२०१३ पान १ व २]] दि. १२/१०/२०१३ रोजी १६.४६ वाजता जसे दिसले तसे. </ref>
 
==संदर्भ==
 
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
{{विस्तार}}
 
{{कॉमन्स वर्ग|Tornado|घूर्णवात}}