"क्वीचौ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५०८ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
भूगोलविषयक माहिती भरली.
छो (Bot: Migrating 67 langlinks, now provided by Wikidata on d:Q47097)
(भूगोलविषयक माहिती भरली.)
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
 
| देश = चीन
| राजधानी = [[क्वीयांग]]
| क्षेत्रफळ = १,७६,१६७
| लोकसंख्या = ३,४७,३६,४६८
| घनता = २००
| वेबसाईट = http://www.gzgov.gov.cn/
}}
'''क्वीचौ''' (देवनागरी लेखनभेद: '''ग्वीचौ''' ; [[सोपी चिनी लिपी]]: 贵州; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 貴州; [[फीनयीन|फीनयिन]]: Gùizhōu; ) हा [[चीन]] देशाच्या नैऋत्येकडील प्रांत आहे. [[क्वीयांग]] येथे क्वीचौची राजधानी आहे.
 
== भूगोल ==
क्वीचौच्या उत्तरेस [[सिच्वान]] प्रांत व [[चोंगछिंग|चोंगछिंग महानगर क्षेत्र]] असून, पूर्वेस [[हूनान]], दक्षिणेस [[क्वांग्शी]], तर पश्चिमेस [[युइन्नान]] हे प्रांत आहेत. क्वीचौचा पश्चिमेकडील मुलूख डोंगराळ असून तो [[युइन्नान-क्वीचौचे पठार|युइन्नान-क्वीचौच्या पठाराचा]] भाग आहे. प्रांताचा पूर्वेकडील व दक्षिणेकडील मुलूख काही अंशी सखल आहे.
 
क्वीचौचे हवामान दमट उपोष्णकटिबंधीय प्रकारात मोडणारे आहे. येथील वार्षिक सरासरी तापमान १०° - २०° सेल्सियस असून, जानेवारीत पारा १° ते १०° सेल्सियसांदरम्यान राहतो, तर जून महिन्यात पारा १७° ते २८° सेल्सियसांदरम्यान राहतो.
 
== बाह्य दुवे ==
२३,४६०

संपादने