"तांदूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
[[चित्र:Kalbhat.jpg|250px|right|thumb|काळी साळ]]
 
तांदुळाच्या हजारो जाती आहेत. मात्र त्यांचे मूळ केवळ दोन जातीतजातींमध्ये आहे.
 
"पीएनएएस' या विज्ञानविषयक पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधानुसार तांदुळाच्या शेतीला नऊ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये सुरुवात झाली. या सिद्धान्तानुसार तांदुळाच्या दोन प्रजाती, पहिली "ओरिजा सॅटिव्हा जेपोनिका' आणि दुसरी "ओरिजा सॅटिव्हा इंडिका'. या आशियातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने लावण्यात आल्या. हा सिद्धान्त जगात मान्य झाला आहे. कारण या दोन्ही प्रजातींच्या जनुकांमध्ये किरकोळ फरक आहे आणि इतर प्रजाती या दोन मूळच्या प्रजातींपासून तयार झाल्या आहेत. जेपोनिका ही प्रजातीचे कण (दाणे) छोटे असतात, तर इंडिका प्रजातीचे दाणे मोठे असतात.
५५,५९७

संपादने