"त्र्यंबकेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
== श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ==
[[चित्र:Trimbhakeshwar Temple.jpg|thumb|right|त्र्यंबकेश्वर तीर्थस्थान]]
[[नानासाहेब पेशवे]] यांनी [[इ.स. १७५५]]-[[इ.स. १७८६|१७८६]] या कालावधीत [[हेमांडपंती स्थापत्यशैलीत]] श्री त्र्यंबकेश्वर मंदिर बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे. हे बारा [[ज्योतिर्लिंग]] मंदिरांपैकी एक मंदिर आहे.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.asiaurangabad.in/pdf/notification/Nasik/Trimbakeshwar%20temple%20-%20Trimbak.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, औरंगाबाद सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया | ॲक्सेसदिनांक=४ जुलै, इ.स. २०१३}}</ref> मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या [[कुशावर्त]] तीर्थाचा जीर्णोद्धार [[होळकर|होळकरांचे]] फडणवीसफडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला.
 
<blockquote style="border: 1px solid blue; padding: 2em;">
ओळ १८:
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे.
 
येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ(?) आहे. [[निवृत्तीनाथ|निवृत्तीनाथांची]] यात्राही येथे भरते.
 
भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिन्हास्तसिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात .
 
गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्यातील]] [[जव्हार]] येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.
 
[[चित्र:पाहाणे गाव, त्र्यंबकेश्वर .JPG|right|180px|thumb|त्र्यंबकेश्वराजवळील पाहाणे या आदिवासी गावातील एक घर]]
या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मुख्यतः [[तांदूळ]] व [[नाचणी]] ही पिके घेतली जातात. ग्रामीण आदिवासींसाठी हे बाजाराचे गाव आहे. आदिवासी संघटना या भागात आदिवासींच्या हक्कांसाठी कार्यरतकाम आहेकरीत असतात. मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी कसतात.
हे बारा [[ज्योतिर्लिंग]] मंदिरांपैकी एक मंदिर आहे.
 
== संदर्भ आणि नोंदी ==