"त्र्यंबकेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''त्र्यंबकेश्वर''' हे [[नाशिक]] जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी [[सिंहस्थ कुंभमेळा]] भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ माहाराजमहाराज समाधी मंदिर आहे. [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/546347.cms]
 
== भौगोलिक स्थान ==
त्र्यंबकेश्वर हे शहर नाशिक जिल्ह्यात [[नाशिक]] पासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. [[मुंबई]] पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून [[इगतपूरी]] मार्गे तसेच [[भिवंडी]] - [[वाडा]] मार्गे [[खोडाळ्या]] वरून जाता येते. हे शहर समुद्र सपाटी पासूनसमुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी [[शंकर|शंकराच्या]] [[बारा ज्योतिर्लिंगे|बारा ज्योतिर्लिंगांपैकी]] एक ज्योतिर्लिंग ''त्र्यंबकेश्वर'' या नांवाने प्रसिद्ध आहे.
 
== श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ==