"त्र्यंबकेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बाह्यदुवे: वर्ग चपखल केला using AWB
No edit summary
ओळ ६:
== श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ==
[[चित्र:Trimbhakeshwar Temple.jpg|thumb|right|त्र्यंबकेश्वर तीर्थस्थान]]
[[नानासाहेब पेशवे]] यांनी [[इ.स. १७५५]]-[[इ.स. १७८६|१७८६]] या कालावधीत [[हेमांडपंती स्थापत्यशैलीत]] श्री त्र्यंबकेश्वर मंदिर बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.asiaurangabad.in/pdf/notification/Nasik/Trimbakeshwar%20temple%20-%20Trimbak.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, औरंगाबाद सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया | ॲक्सेसदिनांक=४ जुलै, इ.स. २०१३}}</ref> मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या [[कुशावर्त]] तीर्थाचा जीर्णोद्धार [[होळकर|होळकरांचे]] फडणवीस असलेल्या पारनेरकरांनी केला.
 
<blockquote style="border: 1px solid blue; padding: 2em;">
ओळ २७:
या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मुख्यतः [[तांदूळ]] व [[नाचणी]] ही पिके घेतली जातात. ग्रामीण आदिवासींसाठी हे बाजाराचे गाव आहे. आदिवासी संघटना या भागात आदिवासींच्या हक्कांसाठी कार्यरत आहे. मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी कसतात.
हे बारा [[ज्योतिर्लिंग]] मंदिरांपैकी एक मंदिर आहे.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
==बाह्यदुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/trimbakeshwar-jyotirlinga/ | शीर्षक = त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी }}