"वसईचा किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎हेही पहा: वर्ग चपखल केला using AWB
No edit summary
ओळ ११:
| गाव = [[वसई]]
}}
'''वसईचा किल्ला''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्यातील]] [[वसई]]जवळ असणारा एक [[भुईकोट किल्ला]] असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी [[महाराष्ट्रातील संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.asimumbaicircle.com/Gazette%20Notification/Thana/scan0001.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=गॅझेट नोटिफिकेशन | ॲक्सेसदिनांक=११ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref>
 
==रचना==
ओळ ३७:
File:Bassein Fort entrance.jpg| प्रवेशद्वार
</gallery>
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
== अधिक वाचन ==