"कालिनिनग्राद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव = कालिनिनग्राद | स्थानिक = Калининград | चित्र = Kalining...)
 
छो
इ.स. १२५५ साली [[क्रुसेड]] दरम्यान सध्याच्या कालिनिनग्राद भागामध्ये एक मोठा किल्ला बांधला गेला व ह्या शहराचे नाव क्योनिग्जबर्ग असे ठेवण्यात आले. त्यानंतरच्या काळात ह्या शहरावर [[पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल]], [[रशियन साम्राज्य]], [[प्रशिया]], [[जर्मनी]] इत्यादी महासत्तांचे अधिपत्य होते. [[जर्मन साम्राज्य]] व [[नाझी जर्मनी]]च्या कार्यकाळात हे शहर पूर्व प्रशिया प्रांतामध्ये होते. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] क्योनिग्जबर्गची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. १९४५ साली [[सोव्हियेत संघ|सोव्हियेत]] [[लाल सैन्य]]ाने ह्या भूभागावर ताबा मिळवला व युद्ध संपल्यानंतर तो सोव्हियेतमध्ये सामील केला गेला. १९४६ साली ह्या शहराचे नाव बदलून कालिनिनग्राद असे ठेवण्यात आले.
 
[[२०१८ फिफा विश्वचषक]]ाच्या ११ यजमान शहरांपैकी [[कालिनिनग्राद]] एक आहे.
 
==हेही पहा==
२८,६५२

संपादने