"राम जगन्नाथ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो J ने लेख राम जोशी वरुन रामजोशी ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
== लोकशाहीर रामजोशी ==
राम जगन्नाथ जोशी (जीवनकाळ: १७६२ ते १८१३)< गाव: सोलापूर (महाराष्ट्र्). <br />
'सुंदरा मनामधी भरली' ही व अशाच प्रसिद्ध तमाशाप्रधान लावण्यांचा रचयिता व गायक'''.''' रामजोशींच्या फडात बया आणि चिमा अशा दोन नाचणाऱ्या तमासगिरिणी असत.
 
रामजोशींचे थोरले बंधू म्हणजे मुद्गलशास्त्री. हे नावाजलेले शास्त्री आणि पुराणिक होते. वडील निर्वतल्यावर रामजोशींना त्यांनीच सांभाळले. रामजोशींना लहानपणापासूनच तमाशाचा छंद होता. त्यामुळे त्यांना शिक्षणात रस नव्हता. घरासमोरच धोंडिबा शाहिराचा फड होता. रामजोशी नेहमी तिकडे जाऊन बसत. त्यामुळे त्यांना लावण्या रचण्याचा व डफावर गाणी म्हणण्याचा षोक लागला. वयाची तिशी उलटून गेली तरी संस्कृत भाषेचा गंध नसलेल्या रामजोशींना, मुद्गलशास्त्रींनी घरातून घालवून दिले. तेव्हा रामजोशी नेसत्या वस्त्रानिशी पंढरपूरला गेले आणि त्यांनी तिथे वेदशास्त्रसंपन्न बाबा पाध्ये यांचे शिष्यत्व पत्करून काव्यालंकार आणि व्याकरणशास्त्र यांचा अभ्यास केला.