"राम जगन्नाथ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(चर्चा | योगदान)
ओळ १५:
 
==सन्मान आणि गौरव==
* सांगली संस्थानचे अधिपती चिंतामणराव अप्पा यांनी रामजोशींचे कीर्तन ऐकून त्यांचा स्त्कारसत्कार केला होता.
* मोरोपंतांनी रामजोशींना ’कविप्रवर’अशी पदवी दिली होती.
 
* एका सावकाराने रामजोश्यांचे कीर्तन ऐकून त्यांना पाच हजाराचा रोखा फाडून दिला.
 
* इचलकरंजीच्या घोरपड्यांच्या वाड्यात आपल्या बिदागीबद्दल चाललेली कुजबूज ऐकून रामजोशांनी आपल्या कवनात तसा उल्लेख केला. ते ऐकून घोरपडे यांनी प्रसन्न होऊन मोठीच बिदागी दिली.
* नीलकंठशास्त्री थत्ते नावाच्या पुण्यातील विद्वानाने रामजोशींना आपल्या अंगावरची शाल पांघरून त्यांचा गौरव केला.
 
==रामजोशींचे प्रकाशित साहित्य==