"शंकरराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q5607249
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
| पुढील2 =[[शरद पवार]]
}}
'''शंकरराव भाऊराव चव्हाण''' हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजीभारत केंद्रियसरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा जन्म [[जुलै १४]], [[इ.स. १९२०]] रोजी झाला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. ते [[इ.स. १९७५]] ते [[इ.स. १९७७]] आणि [[इ.स. १९८६]] ते [[इ.स. १९८८]] या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रीपदाच्यामुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांचा कुशल प्रशासक म्हणून नावलौकीकनावलौकिक होता. त्यांनी केंद्रात गृह, अर्थ यासारख्यायांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. [[फेब्रुवारी २६]], [[इ.स. २००४]] रोजी त्यांचे निधन झाले.
 
==चरित्रग्रंथ==
* महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार शंकरराव चव्‍हाण (लेखक : डॉ.सुरेश सावंत; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
 
{{क्रम-सुरू}}