"मोसमी पाऊस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
वर्षाच्या विशिष्ट ऋतूत पडणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस किंवा मॉन्सून म्हणतात. अर्थात, भारतीय उपखंडातील मोसमी पावसालाही मॉन्सून म्हणतात. भारताच्या बाबतीत हा भारतातील [[शेती]]वर, मानवी जीवनावर आणि भारताच्या आर्थिक बाबींवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. ठराविकसाधारणपणे, काळानंठरावीक काळाने दिशा बदलणारे वारे यांना मॉन्सून म्हंटले जाते.
 
भारताखेरीज जगातल्या आणखीही काही भागातही मॉन्सून असतो. उदा.
* आफ्रिकेतील सहारा वाळवंटाच्या पश्चिमेकडील भाग