"आधार (ओळखक्रमांक योजना)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 2 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q2725933
No edit summary
ओळ १:
'''आधार''' ही व्यक्तींसाठीची जगातली पहिली बायोमेट्रिक पॅरामीटरवर आधारित अद्वितीय ओळखक्रमांक योजना (यूआयडी) भारताने राबवली आहे. नियोजन मंडळाच्या आधिपत्याखालील युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) या प्राधिकरणामार्फत तिचे नियंत्रण केले जाते. याअंतर्गत प्रत्येकभारतातील भारतीयव्यक्तिंना नागरिकाला त्याचीत्यांची ओळख पटविण्यासाठी एक १२ अंकी क्रमांक दिला जातो. सामाजिक सुरक्षितताविषयक आणि सरकारी मदतीच्या योजनांच्या लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी ही योजना वापरली जाते. त्याशिवाय सरकारशी संबंधित सर्व व्यवहारांमध्ये नागरिकांची ओळख पटविण्यासाठी हा क्रमांक वापरण्याची योजना आहे.
==सुरुवात==
[[सप्टेंबर २९]] [[इ.स. २०१०|२०१०]] ला या योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला. या योजनेअंतर्गत पहिल्या क्रमांकाचे वितरण महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या [[टेंभली]] गावातल्या रंजना सोनवणे या महिलेला करण्यात आले. पंतप्रधान [[मनमोहनसिंग]], [[संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी]]च्या अध्यक्षाअध्यक्ष [[सोनिया गांधी]] आणि यूआयडीएआयचे चेअरमन [[नंदन निलेकणी]] यावेळी उपस्थित होते.
 
{{वर्ग}}