"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

→‎Wikivoyage सहप्रकल्प: नवीन विभाग
(टाकणकार समाज =={{विषयांतर मजकुर)
(→‎Wikivoyage सहप्रकल्प: नवीन विभाग)
|सदस्य = Satishgmalve
|नोंद_करणारा = Mahitgar }}
 
== Wikivoyage सहप्रकल्प ==
 
मराठी विकिपीडियाच्या मुख्यपृष्ठावर सहप्रकल्प पाहिले तर त्यात Wikivoyage सहप्रकल्प दिसला नाही. मराठीत तो अजून सुरु झालेला नाही का? नसेल तर तो सुरू करावा अशी माझी सूचना आहे कारण मराठी भाषक माणसे आता मोठ्या प्रमाणात देशात, जगात प्रवास करू लागली आहेत. -[[सदस्य:मनोज|मनोज]] ([[सदस्य चर्चा:मनोज|चर्चा]]) ११:१०, ९ ऑक्टोबर २०१३ (IST)
८७१

संपादने