"वसंत नारायण मंगळवेढेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''राजा मंगळवेढेकर''' ऊर्फ '''वसंत नारायण मंगळवेढेकर''' (?? - [[एप्रिल १]], [[इ.स. २००६|२००६]]:[[पुणे]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]) हे [[मराठी]] बालसाहित्यकार आणि चरित्रकार होते. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना [[साने गुरुजी|साने गुरुजींचा]] सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. ''आपला भारत'', ''शोध भारताचा'' या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे.
 
राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर हे मराठी बालसाहित्यकार आणि चरित्रकार होते. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. 'आपला भारत', 'शोध भारताचा' या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे.
 
==राजा मंगळवेढेकरांचे साहित्य==
Line ३७ ⟶ ३६:
* आवडत्या गोष्टी
* आपला भारत (पुस्तक मालिका)
* ऑलिव्हर ट्विस्ट ([[चार्ल्स डिकन्सच्याडिकन्स]]च्या कादंबरीचे मराठी रूपांतर)
* [[इंदिरा गांधी]] (चरित्र)
* कथकळी केरळ
Line ५३ ⟶ ५२:
* देशोदेशींच्या कथा
* धमाल
* नवल कथा एका पुरुषार्थाची ([[बाळासाहेब भारदे]] यांचे चरित्र?)
* नवलकहाणी
* पंडित [[जवाहरलाल नेहरू]] (चरित्र)
Line ५९ ⟶ ५८:
* प्रिय पूज्य [[साने गुरुजी]]
* डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] (चरित्र)
* बारकू ([[रॉबर्ट लुई स्‍टीव्हनसनच्यास्‍टीव्हनसन]]च्या [[ट्रेझर आयलंड ’ट्रेझर(पुस्तक)|ट्रेझर आयलंड’चेआयलंड]]चे मराठी रूपांतर)
* बाळांसाठी गाळीव गाणी
* बिनभिंतीची उघडी शाळा (ललित)
* [[बिरबल]]चे भाईबंद
* बुद्धी हेच खरे बल
* भले बुद्धिचे सागर नाना ([[नाना फडणवीस|नाना फडणविसांचे]] चरित्र)
* भारतभाग्यविधाता पं. [[जवाहरलाल नेहरू]] (चरित्र)
* भारतरत्‍न (भाग १, २, ३)
Line ७७ ⟶ ७६:
* मोबी डिक
* [[राजा राममॉहन रॉय]]
* [[रॉबिनहूड]]
* राष्ट्रपिता गांधी (चरित्र)
* विंध्यमित्र मध्य प्रदेश
Line १०३ ⟶ १०२:
* चतुराई
* बनवाबनवी
 
 
===गीते===
Line ११५ ⟶ ११३:
* जवाहरलाल नेहरू समिती पुरस्कार
* बालसेवा पुरस्कार
 
 
== बाह्य दुवे ==
*[http://www.marathimati.com/karamnuk/Songs/Raja-Mangalvedhekar.asp राजा मंगळवेढेकर यांची गाणी]
 
[[वर्ग{{DEFAULTSORT:मराठी बालसाहित्यिक|मंगळवेढेकर, राजा]]}}
[[वर्ग:मराठी साहित्यिक|मंगळवेढेकर, राजाबालसाहित्यिक]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:इ.स. २००६ मधील मृत्यू]]