"वसंत नारायण मंगळवेढेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ३१:
}}
 
राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर हे मराठी बालसाहित्यकार आणि चरित्रकार होते. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. 'आपला भारत', 'शोध भारताचा' या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे.
साहित्य:<br>
 
पुस्तके: स्वतंत्र झाला माझा भारत, हा शोध भारताचा, आपला भारत<br>
==राजा मंगळवेढेकरांचे साहित्य==
बालनाट्ये: चतुराई, बनवाबनवी
===पुस्तके===
* आवडत्या गोष्टी
* आपला भारत (पुस्तक मालिका)
* इंदिरा गांधी (चरित्र)
* करी मनोरंजन मुलांचे
* कुमार संस्कार माला (पुस्तक मालिका)
* गांधीजींच्या गोष्टी
* गोनू झा च्या गोष्टी
 
 
* तेनालीरामाच्या चातुर्यकथा
* देशोदेशींच्या कथा
* नवलकहाणी
* पंडित जवाहरलाल नेहरू (चरित्र)
* प्रियतम भारत
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चरित्र)
* बारकू (स्‍टीव्हनसनच्या ’ट्रेझर आयलंड’चे मराठी रूपांतर)
* बिनभिंतीची उघडी शाळा (ललित)
* बिरबलचे भाईबंद
* बुद्धी हेच खरे बल
* भारूड (स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरचे अनुभव)
* भूमिपुत्र (चरित्र)
* मराठमोळा महाराष्ट्र
* माझ्या आवडत्या गोष्टी
* मुल्लाजीचे किस्से
* मोबी डिक
* रॉबिनहूड
* राष्ट्रपिता गांधी (चरित्र)
* वेडगाणी (कविता)
* वेताळाच्या गोष्टी
* शेखचिल्ली एक वल्ली
* सरदारजींच्या गोष्टी
* डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (चरित्र)
* सुलभ महाभारत
* सुलभ रामायण
* साने गुरुजी
* सिद्धार्थ (गौतम बुद्धाचे चरित्र)
* सेनानी साने गुरुजी
पुस्तके:* स्वतंत्र झाला माझा भारत, हा शोध भारताचा, आपला भारत<br>
* स्वातंत्र्य लढ्यातील कवने (कविता)
* हा शोध भारताचा (पुस्तक मालिका)
 
 
===बालनाट्ये===
* चतुराई
* बनवाबनवी
 
 
===गीते===
* असावा सुंदर चॉकेलेटचा बंगला
* ऊर्मिले त्रिवार वंदन तुला
* कोणास ठाऊक कसा शाळेत गेला ससा
* सती तू दिव्यरूप मैथिली
 
==पुरस्कार==
* गदिमा पुरस्कार
* जवाहरलाल नेहरू समिती पुरस्कार
* बालसेवा पुरस्कार