"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २५:
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ००:५८, ६ ऑक्टोबर २०१३ (IST)
 
:१) [[विशेष:योगदान/Tushar_Bhambare|Tushar_Bhambare]] हे सदस्य खाते आधी पासूनच अस्तीत्वात आहे. त्याखातातून दोन संपादने सुद्धा आहेत. [[सदस्य:Tushar Bhambare]] सदस्य खाते [[सदस्य:Tmb5793]] यांचेच असेल आणि त्यांना खाते एकत्रिकरण करून [[सदस्य:Tmb5793]] एवजी [[सदस्य:Tushar Bhambare]] हे एकच खाते वापरावयाचे असल्यास, त्यांनी [[सदस्य:Tushar Bhambare]] या खात्यातून साईन-इन करून या विनंतीचे समर्थन करावयास हवे.
 
:२) विद्यमान [[विशेष:योगदान/Tushar_Bhambare|Tushar_Bhambare]] सदस्य खाते केवळ ७ महिने जुने असून त्यातून दोन संपादने झाली त्या अर्थी ते स्वतंत्र वापरचालू खाते आहे. [[विशेष:योगदान/Tushar_Bhambare|Tushar_Bhambare]] सदस्य खाते जर [[सदस्य:Tmb5793]] यांचे स्वत:चे नसेल तर [[विशेष:योगदान/Tushar_Bhambare|Tushar_Bhambare]] खाते सध्याच अधिगृहीत करण्यास मान्यता देणे शक्य होणार नाही.
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १६:१६, ६ ऑक्टोबर २०१३ (IST)
 
==हे सुद्धा पहा==