"क्वांगतोंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 74 langlinks, now provided by Wikidata on d:Q15175
छो भूगोलविषयक माहिती भरली.
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १३:
| वेबसाईट = http://www.gd.gov.cn/
}}
'''क्वांगतोंग''' (देवनागरी लेखनभेद: '''ग्वांगदोंग''', '''क्वांगतुंग''' ; [[सोपी चिनी लिपी]]: 广东省; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 廣東省; [[पिन्यिन]]: Guǎngdōng Shěng) हा [[चीन]] देशाच्या दक्षिण किनाऱ्यावरील प्रांत आहे. जानेवारी, इ.स. २००५ साली [[हनान]] व [[स-च्वान]] प्रांतांना मागे टाकून ७.९ कोटी स्थायिक व ३.१ कोटी स्थलांतरित नागरिक इतकी लोकसंख्या असलेला हा प्रांत चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत बनला. या प्रांताची राजधानी असलेले [[क्वांगचौ]] व महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेले [[षेंचेन]], ही शहरे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील लोकसंख्याबहुल व महत्त्वाच्या शहरांमध्ये गणली जातात.
 
== भूगोल ==
[[दक्षिण चीन समुद्र|दक्षिण चीन समुद्राच्या]] किनारी वसलेल्या क्वांगतोंगास एकूण ४,३०० कि.मी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. दक्षिण चीन समुद्रास येऊन मिळताना [[मोती नदी]]ने निर्मिलेला त्रिभुज प्रदेश हे या किनारपट्टीचे एक महत्त्वाचे भूशास्त्रीय वैशिष्ट्य आहे. [[पूर्व नदी]], [[उत्तर नदी]] आणि [[पश्चिम नदी]] या मोती नदीच्या उपनद्या अनेक प्रवाहांनी या त्रिभुज प्रदेशात रित्या होतात. यामुळे मोती नदीच्या त्रिभुजप्रदेशात अनेक छोटी छोटी बेटे निर्माण झाली आहेत.
 
क्वांगतोंगाच्या नैऋत्येकडील भागात लैचौ द्वीपकल्प असून तेथे काही निष्क्रिय ज्वालामुखी आहेत. प्रांताच्या उत्तरेस "''नान पर्वतरांगा''" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगांचा समूह आहे.
 
== बाह्य दुवे ==
Line १९ ⟶ २४:
* {{संकेतस्थळ|http://www.gd.gov.cn/|{{लेखनाव}} शासनाचे अधिकृत संकेतस्थळ|चिनी}}
 
{{विस्तार}}
 
{{चीनचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:चीनचे प्रांत]]