"धृतराष्ट्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
छोNo edit summary
ओळ ६:
[[द्रौपदी]] [[वस्त्रहरण|वस्त्रहरणाच्या]] प्रसंगी त्याने आपल्या पुत्रांना द्रौपदीच्या शापांपासून वाचवण्यासाठी द्रौपदीला वरदाने देऊ केली होती, ज्यामुळे द्रौपदी आपल्या पांडवांना व आपल्या पुत्रांना दास्यत्वातून मुक्त करू शकली होती.
 
नेत्रहीन असूनही धृतराष्ट्राचे बाहूबल अचाट होते. [[भिम|भिमाने]] आपल्या सर्व पुत्रांना ठार केल्याचा प्रतिशोध घेता यावा, म्हणून महाभारत युद्धानंतर धृतराष्ट्राने भिमाला आलिंगन देण्याच्या हेतूने आपल्या मिठीमधे ठार मारण्याचा कट रचला होता. मात्र [[कृष्ण|कृष्णाने]] चपळाईने भिमाऐवजी त्याच्या पुतळ्यास पुढे केले व धृतराष्ट्राने तो पुतळा मिठीत घेताच त्याचे तुकडे तुकडे झाले. कृष्णाच्या प्रसंगावधानामुळे धृतराष्ट्राच्या हातून घडू पाहणारी भिमाची हत्या टळली.
 
या प्रसंगानंतर त्याने आपली पत्नी [[गांधारी]] हिच्यासह वानप्रस्थाश्रम पत्करला.