"१९७३ हॉकी विश्वचषक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
छोNo edit summary
ओळ १६:
| सर्वाधिक_गोल =
| तळटिपा =
| मागील_स्पर्धा = [[१९७१ हॉकी विश्वचषक|१९७१]]
| पुढील_स्पर्धा = [[१९७५ हॉकी विश्वचषक|१९७५]]
}}
'''१९७३ हॉकी विश्वचषक''' ही [[हॉकी विश्वचषक]] स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, [[इ.स. १९७३]] दरम्यान [[नेदरलँड्स]] देशामधील [[ॲम्स्टरडॅम]] शहराच्या ॲम्स्टलव्हीन ह्या उपनगरात खेळवली गेली. १० देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये यजमान [[नेदरलँड्स]]ने अंतिम फेरीमध्ये [[भारत]]ीय संघाचा पराभव करून पहिले अजिंक्यपद मिळवले.