"लिव्हरपूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 102 langlinks, now provided by Wikidata on d:Q24826
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
{{विस्तार}}
| नाव = लिव्हरपूल
| स्थानिक = Liverpool
| चित्र = Liverpool Montage.jpg
| ध्वज =
| चिन्ह = Coat of arms of Liverpool City Council.png
| नकाशा = Liverpool UK locator map.svg
| वर्णन = लिव्हरपूलचे [[मर्सीसाइड]]मधील स्थान
| नकाशा१ = इंग्लंड
| देश = युनायटेड किंग्डम
| घटकदेश = इंग्लंड
| प्रदेश = [[वायव्य इंग्लंड]]
| काउंटी = [[मर्सीसाइड]]
| स्थापना =इ.स. १२०७
| महापौर =
| क्षेत्रफळ =१११.८४
| उंची = २३०
| लोकसंख्या = ५,५२,२६७
| लोकसंख्यावर्ष = २०१२
| महानगरलोकसंख्या = १३,८१,२००
| घनता =३,८८९
| वेळ = [[यूटीसी±००:००]]
| वेब =
|latd = 53 |latm = 24 |lats = |latNS = N
|longd = 2 |longm = 59 |longs = |longEW = W
}}
'''लिव्हरपूल''' ({{lang-en|Liverpool}} हे [[इंग्लंड]]च्या [[मर्सीसाइड]] ह्या काउंटीमधील महानगरी बरो व इंग्लंडमधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर [[मर्सी नदी]]च्या मुखाजवळ व [[आयरिश समुद्र]]किनाऱ्यावर वसले असून ते इंग्लंडमधील सर्वात महत्त्वाच्या [[बंदर]]ांपैकी एक आहे. २०१२ साली ५.५२ लाख लोकसंख्या असलेले लिव्हरपूल इंग्लंडमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
लिव्हरपूल हे इंग्लंडमधील अनेक वैज्ञानिक शोधांचे मूळ आहे. [[औद्योगिक क्रांती]]ची सुरुवात येथूनच झाली. लिव्हरपूल ते [[मॅंचेस्टर]] ही १८३० साली धावलेली जगातील सर्वात पहिली व्यावसायिक [[रेल्वे]] सेवा होती. जगातील सर्वात पहिला रेल्वे बोगदा लिव्हरपूलमध्ये खणली गेली.
 
[[पॉप संगीत]]ाची जागतिक राजधानी हा खिताब मिळालेले लिव्हरपूल [[द बीटल्स]] व इतर अनेक आघाडीच्या ब्रिटिश संगीतकारांचे जन्मस्थान होते. लिव्हरपूलमधील अनेक ऐतिहासिक वास्तूंसाठी त्याला [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]] यादीत स्थान मिळाले आहे. आजच्या घडीला लिव्हरपूल हे ब्रिटनमधील एक प्रगत शहर असून सेवा क्षेत्र, पर्यटन इत्यादी येथील प्रमुख उद्योग आहेत. २००८ साली लिव्हरपूल [[युरोपियन सांस्कृतिक राजधानी]]चे शहर होते.
 
[[फुटबॉल]] हा लिव्हरपूलमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे व इंग्लिश [[प्रीमियर लीग]]मधील [[लिव्हरपूल एफ.सी.]] व [[एव्हर्टन एफ.सी.]] हे येथील लोकप्रिय क्लब आहेत.
 
==जुळी शहरे==
{{div col}}
* {{flagicon|Germany}} [[क्योल्न]]
* {{flagicon|Republic of Ireland}} [[डब्लिन]]
* {{flagicon|China}} [[शांघाय]]
* {{flagicon|Brazil}} [[रियो दि जानेरो]], Brazil (2003)
* {{flagicon|Indonesia}} [[मेदान]]
* {{flagicon|Malaysia}} [[पेनांग]]
{{div col end}}
 
==बाह्य दुवे==
*[http://www.liverpool.gov.uk/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|Liverpool|लिव्हरपूल}}
*{{wikivoyage|Liverpool|लिव्हरपूल}}
 
[[वर्ग:इंग्लंडमधील शहरे]]