"वर्ग:Categories" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४:
== कॅटेगरी: मूळ ==
 
"कॅटेगरी: कॅटेगरिज" मधील "कॅटेगरी:[[:mr:Category:मूळ|मूळ]]" ही मराठी विकिपीडियातील सर्वोच्च कॅटेगरी असली तरी विकिपीडियाच्या मुकतमुक्त स्वरूपामुळे कॅटेगरीवर्ग निर्मितीचे स्वरूप नियंत्रित असतेच असे नाही, तसेच ते वरून खालीपर्यंत असेही नसते. प्रत्येक पानास किमान एक कॅटेगरी असावी आणि ती कॅटेगरी साखळी स्वरूपात खालीपासुन वर जावी ही आदर्श व्यवस्था झाली; ती पाळली जाण्याची विनंती असली तरी आग्रह असतोच असे नाही. किमान विकिपीडियाचे वरच्या पातळीतील सुसूत्रता व्यवस्थित राहील हे पाहणे क्रम प्राप्तच नाही तर प्राथमिकताच आहे.
 
विकिपीडियातील लेखांना एकापेक्षा अधिक कॅटेगरी पण असू शकतात. त्यामुळे त्यांचे स्वरूप एकमेकात गुंतलेल्या शृंखलां प्रमाणे असते. अर्थात कुठे गाठ आणि गुंता झाला तर तोही सोडवावा लागतो.
 
कोणत्याही लेखा करिता कॅटेगरीची नोंद <nowiki>[[Category:कॅटेगरीचेवर्गाचे नाव]]</nowiki> हे लेखाच्या सर्वात शेवटच्या भागात लिहून सेव्ह केले जाते. लेखात दिसणारा कॅटेगरी हा सर्वात शेवटचा भाग असला तरी पान संपादन करत असताना [[विकिपीडिया:कसेकरायचे#आंतरविकि सांधणी (दुवा)|आंतरविकि दुव्यांचे जोड]] सर्वात शेवटी येत असतात.
 
== लेखांपर्यंत पोहचण्याचे इतर मार्ग ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्ग:Categories" पासून हुडकले