"१३ जुलै २०११ चा मुंबईवरील बॉम्बहल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:2011 Mumbai bombings.jpg|250px|thumb|right|१३ जुलै २०११ चा मुंबईवरील बॉम्बस्फोट झालेली ठिकाणे]]
[[मुंबई]]मध्ये १३ जुलै, इ.स. २०११ ला सायंकाळी लागोपाठ तीन ठिकाणी बाँबस्फोट झाले. [[दादर]], झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस अशा तीनठिकाणी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी आयईडीच्या मदतीने घडवण्यात आलेल्या या स्फोटांमध्ये प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार१९ लोक ठार व १३०हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे{{संदर्भ हवा}}.