"सत्यनारायण गोयंका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''सत्यनारायण गोयंका''' ( ३० जानेवारी १९२४ - २९ सप्टेंबर २०१३) हे विपश...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

०९:१०, १ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

सत्यनारायण गोयंका ( ३० जानेवारी १९२४ - २९ सप्टेंबर २०१३) हे विपश्यना ध्यानपद्धतीचे जागतिक कीर्तिचे आचार्य होते. म्यानमारमधील विसाव्या शतकातील विपश्यना आचार्य सयाग्यी यू बा खिन यांच्या परंपरेतील विपश्यना ध्यानपद्धतीचा भारतात आणि इतर देशांत प्रसार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. एस.एन. गोयंका यांना भारत सरकारने सामाजिक कार्याबद्दल पद्मभूषण पुरस्काराने गौरविले.