"पृथ्वीराज चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
}}
-->
'''पृथ्वीराज चव्हाण''' ([[मार्च १७]], [[इ.स. १९४६]] - हयात) हे [[महाराष्ट्र]]ाचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. [[१० नोव्हेंबर]], [[इ.स. २०१०]] रोजी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाने त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली. महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी मोठा राजकीय वारसा आहे. त्यांनी [[११ नोव्हेंबर]], [[इ.स. २०१०]] रोजी पदाची शपथ घेतली. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य आहेत.
 
पृथ्वीराज चव्हाण हे [[राज्यसभा|राज्यसभेचे]] विद्यमान सदस्य आहेत.
 
== जीवन ==
८७१

संपादने