"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 5 langlinks, now provided by Wikidata on d:Q2573064
ओळ ७७:
====[[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ]] ====
नांदेड येथे मुख्यालय असलेल्या या [[विद्यापीठ अनुदान आयोग]] (यूजीसी) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली. निजामाच्या राजवटीतून विभाग मुक्त करण्यासाठी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत चाललेल्या लढ्याचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले आहे.<ref name="SRT">[http://srtmun.ac.in/Aboutsrtmun.aspx स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे] संकेतस्थळ.</ref> प्रदेशातील नांदेड, [[हिंगोली]], [[परभणी]] आणि [[लातूर]] या चार जिल्ह्यांतली महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. [[लातूर]] येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.
==== वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ====
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना परभणीत करण्यात आली.<ref>http://mkv2.mah.nic.in/doe/maufrgen.html</ref> २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे करण्यात आले. मराठवाड्याचे आठही जिल्हे हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. कृषी, शेतीशी संबंधित शास्त्रे आणि मानव्यविद्येचे शिक्षण देणे हे या विद्यापीठाचे प्रमुख कार्य आहे. त्याचप्रमाणे कृषी विषयाचेविषयांचे संशोधनही येथे होते.
 
===संस्कृती===
 
====साहित्य====
[[Image:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|200px|right|thumb|अजिंठातल्या लेण्यांमधले एक चित्र]]
मराठवाड्यातील पद्मश्री डॉक्टर [[यु. म. पठाण]] यांनी हे मराठी संतसाहित्याचे अग्रणी अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे. कै. [[नरहर कुरुंदकर]] मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते. [[डॉ. लक्ष्मण देशपांडे]]यांनी नाट्य तर [[नाथराव नेरळकर]] यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली. [[लक्ष्मीकांत तांबोळी]], [[फ.मुं. शिंदे|फ.मुं. शिंदे]] यांनी काव्य लेखन केले.[[दैनिक मराठवाडा]]चे संपादक कै.[[अनंत भालेराव]] व [[दैनिक प्रजावाणी, नांदेड]]चे संपादक सुधाकर डोईफोडे यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले.
 
===वृत्तपत्र===
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले