"नरेंद्र दाभोलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
 
==सामाजिक कार्य==
[[बाबा आढाव]] यांच्या [[एक गाव - एक पाणवठा]] या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या [[इ.स. १९८३]] साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय [[अंधश्रद्धा निर्मूलन समिती]] मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर [[इ.स. १९८९]] मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या [[साधना (साप्ताहिक)|साधना]] या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६पासून मरेपर्यंतमृत्यूपर्यंत संपादक होते.
 
===अंधश्रद्धेविरोधात आयुष्यभर लढा===
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ठअनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येत आहेयेते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. पुरोगामी महाराष्ट्राच्या वैचारिक वर्तुळामध्ये अजातशत्रू असेच दाभोलकरांचे व्यक्तिमत्त्व होते.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://www.loksatta.com/pune-news/narendra-dabholkar-shot-dead-in-gun-attack-by-anonymous-178490 | शीर्षक =दाभोलकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार | भाषा = मराठी}}</ref>
 
== साहित्य ==
८७१

संपादने