"इ.स. २०१३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८:
* [[जुलै १८]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[डेट्रॉइट]] शहराच्या महानगरपालिकेने २० अब्ज [[अमेरिकन डॉलर]] (१२ [[निखर्व]] [[रुपया|रुपये]]) इतके कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याचे जाहीर करुन दिवाळे जाहीर केले.
* [[सप्टेंबर १५]] - [[नीना दावुलुरी]] पहिली भारतीय वंशाची [[मिस अमेरिका]] झाली.
* [[सप्टेंबर २१]] - [[केन्या]]च्या [[नैरोबी]] शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी [[वेस्टगेट मॉल, नैरोबी|वेस्टगेट मॉलवर]] [[वेस्टगेट मॉलवरील हल्ला|हल्ला]] करून कमीतकमी७२ ६९पेक्षा अधिक लोकांना ठार केले. सुमारे १७५ जखमी.
* [[सप्टेंबर २२]] - [[पाकिस्तान]]च्या [[पेशावर]] शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी [[चर्च]]च्या बाहेर [[२०१३ पेशावर बॉम्बहल्ला|हल्ला]] करून ७५ लोकांना ठार केले आणि १३० लोकांना जखमी केले.
* [[सप्टेंबर २४]] - [[पाकिस्तान]]च्या [[बलूचिस्तान]] प्रांतात [[रिश्टर मापनपद्धती]]नुसार ७.७ तीव्रतेचा धरणीकंप. ३७०पेक्षा जास्त ठार.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._२०१३" पासून हुडकले