"मृग (तारकासमूह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
Swarangee (चर्चा)यांची आवृत्ती 1202595 परतवली.
ओळ २:
{{नक्षत्र}}
[[चित्र:Orion constellation map.png|thumb|right|200px|[[मृग]] नक्षत्राचा खगोलीय नकाशा - मृगाचे चार खूर ठळकपणे दिसतात]]
'''मृग''' (शास्त्रीय नाव: Orionis, ''ओरायनिस''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Orion''; ओरायन) हे खगोलीय विषुववृत्तावर वसलेले व [[पृथ्वी|पृथ्वीच्या]] सर्व भागांतून दिसू शकणारे एक प्रमुख [[नक्षत्र]] आहे. रात्रीच्या आकाशातले सर्वांत सहज ओळखू येणारे नक्षत्र आहे. [[ज्योतिष|फलज्योतिषानुसार]] हे नक्षत्र [[मिथुन रास|मिथुन राशीचा]] घटक मानले जाते.
 
मृग हे जगभरातून दिसणारे एक महत्वाचे नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशात हे नक्षत्र अगदी पटकन ओळखता येते. या नाक्षत्रातले राजन्य, कक्षी हे ठळक व राक्षसी तारे आपले लक्ष आपोआपच वेधून घेतात. याच नक्षत्रात ओरायन आणि घोड्याच्या डोक्यासारखा दिसणारा हॉर्स हेड नेब्युला आहे.
 
 
 
==हेही पहा==