"धातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 114 langlinks, now provided by Wikidata on d:Q11426
छो Clean Up
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ७:
धातूंची व्याख्या ही काही वेळा त्यांना प्राप्त असलेल्या घनभारीत रेणूंचा पुंजका व सुट्टे इलेक्ट्रॉन या वरुन केली जाते. धातू हे साधारणपणे ३ प्रकारात मोडतात. त्याचा प्रकार हा त्यांची आयोनायझेशन होऊ शकण्याची क्षमता. त्यांचे पुंजक्यांचे वैशिठ्य यावर ठरते. पिरियॉडिक टेबल वर त्यांना साधारणपणे बोरॉन व पोलोनियम मधील रेषेवर जे मुलद्र्व्ये आहेत ते धातूंना अधातूंपासून वेगळे करतात.
 
अजून दुसऱ्या व्याख्ये मध्ये अशी मूलद्र्व्ये जी सहजतेने [[विजाणू|इलेक्ट्रॉन]] देऊन [[धन]] (+) [[आयन]] तयार करतात.
 
अजून एका व्याख्येनुसार धातूंच्या इलेक्ट्रॉन बांधणीत त्यांचा वाहक बँड (conduction band) व व्हेल्न्स बँड ( valence band) हा एकमेकांना झाकून (overlap) टाकतो
ओळ १५:
== धातूंचे गुण ==
 
साधारणत: धातू हे चमकदार, जास्त [[घनतेचे]], पातळ पत्रा बनविता येण्याजोगे, लांब तार बनविता येण्याजोगे, उच्च [[विलयबिंदू]] असणारे, कठीण, [[वीज]], [[उष्णता]] यांचे [[सुवाहक]] असतात.
 
== धातूंचे प्रकार ==
ओळ २२:
* [[अल्कमृदा धातू]]
 
* धातू ([[ट्रान्जिशन धातू]])
* [[पोस्ट ट्रान्जिशन धातू]]
* [[लँथानॉईड]]
* [[ऍक्टिनॉईड]]
 
== प्रमुख धातू ==
ओळ ३९:
* [[क्रोमियम]]
* [[शिसे]]
 
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:मूलद्रव्ये]]
"https://mr.wikipedia.org/wiki/धातू" पासून हुडकले