"कल्की केकला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

फ्रेंच अभिनेत्री आणि लेखिका (जन्म १९८२)
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट अभिनेता | पार्श्वभूमी_रंग = | नाव = कल्की केकला | चित्र = K...
(काही फरक नाही)

१५:३७, २६ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

कल्की केकला (१० जानेवारी,१९८४ - हयात) ही फ्रेंच वंशीय भारतीय अभिनेत्री आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित देव डी या चित्रपटातून अभिनयाची कारकिर्द सुरू केली. तिला २००९ मध्ये जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटासाठी उत्कृष्ट सहाय्यक आभिनेत्रीसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

कल्की केकला
२०११ मध्ये फॅशन शोमध्ये कल्की
जन्म कल्की केकला
१० जानेवारी, १९८४ (1984-01-10) (वय: ४०)
कल्लट्टी, तामिळनाडू, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, पटकथालेखन
कारकीर्दीचा काळ २००८-आजतयागत
भाषा हिंदी (चित्रपट)
फ्रेंच (मातृभाषा),
तामिळ
प्रमुख चित्रपट देव डी, दॅट गर्ल ईन यलो बुट्स, जिंदगी ना मिलेगी दोबारा
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार (इ.स. २००९)
वडील जोएल केकला
आई फ्रांस्वा अरमांडी
पती अनुराग कश्यप (२०११ पासून)

संदर्भ

बाह्य दुवे