"वामन पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎जन्म आणि निधन: निधन दिनांकाच्या परस्पर विरोधी नोंद संदर्भा सहित नोंदवली
ओळ १६:
 
==जन्म आणि निधन==
जन्म [[नांदेड]] {{संदर्भ हवा}}. महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील नोंदीनुसार निधन शके१६१७च्या वैशाख महिन्याच्या शु्क्ल पक्षात झाले असे मानतात. समाधिस्थान सातारा जिल्ह्यातील वाईजवळ [[कमळगड|भोगांव (भोमगाव ?)]] नांवाच्या खेड्यात आहे.<ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44</ref>.दैनिक महाराष्ट्र टाईमसच्या एका नोंदीनुसार त्यांचे निधन चैत्र शु. चतुर्थी इ.स .१६९५ अशी नोंद मिळते.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2935832.cms</ref> {{दुजोरा हवा}}
 
 
समाधिस्थान सातारा जिल्ह्यातील वाईजवळ [[कमळगड|भोगांव (भोमगाव ?)]] नांवाच्या खेड्यात आहे.<ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44</ref>
 
==वामन पंडिताची चरित्रे==