"दूध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २६:
तसेच दुधाचा वापर मंदिरात [[अभिषेक]] करण्यासाठी केला जातो.
दुधाचा उपयोग हा सौंदर्यप्रसाधन म्हणून ही केला जातो.
==दुधाचे पदार्थ==
[[गाय|गायीचे]] अथवा [[म्हैस|म्हशीचे]] दूध साधारणतः मंदाग्नीवर एक तृतियांश उरेल इतके [[आटविणे|आटविल्यास]] त्याची [[बासुंदी]] होते.एक षष्टांश उरेल इतके आटविल्यास त्याची[[रबडी]](घट्ट बासुंदी) होते व त्यापेक्षा जास्त आटविल्यास त्याचा [[खवा]] होतो. खव्यापासून मग पेढा, बर्फी व अनेक प्रकारच्या मिठाया करण्यात येतात.{{संदर्भ हवा}}
 
[[वर्ग:जीवशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दूध" पासून हुडकले